*SBI Bank:-घरामध्ये मुलगी असेल तर एसबीआय बँक देते 21 लाख रुपये.. वाचा सविस्तर माहिती..!* - NAGAR UPDATE

WELCOME TO MY WEBSITE "UPATECHUPDATE" AND SEE SOMETHING NEW

Breaking News
Loading...

Post Top Ad

Your Ad Spot

Wednesday, July 19, 2023

*SBI Bank:-घरामध्ये मुलगी असेल तर एसबीआय बँक देते 21 लाख रुपये.. वाचा सविस्तर माहिती..!*

 


*SBI Bank:-घरामध्ये मुलगी असेल तर एसबीआय बँक देते 21 लाख रुपये.. वाचा सविस्तर माहिती..!*

*July 13, 2023 by live*

*SBI Bank*

 






*नमस्कार मित्रांनो सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी एक नवीन योजना हाती घेतली आहे ती म्हणजे घरामध्ये जर मुलगी असेल तर त्या परिवाराला मिळणार प्रत्येकी 21 लाख रुपये चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती..*


थोडंच पण महत्त्वाचं..




*मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते सुरू केले होते. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात.*






*मित्रहो तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या विवाह सोहळ्यासाठी हे मोदी सरकार 21 लाख रुपये त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे तरी ज्यांना ज्यांना एक मुलगी आहे त्यांनी हा ऑनलाईन अर्ज दाखल केला तर त्यांना या सुकन्या समृद्धी योजनेचा सहजरित्या लाभ घेता येऊ शकतो.*






*स्टेट बँक ऑफ इंडिया सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत.*







*तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वार्षिक फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.*






*हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करू शकता. परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा केल्यानंतरही खाते सुरू ठेवू शकता.*






*घरामध्ये मुलगी असेल तर असा करा अर्ज आणि मिळवा 21 लाख रुपये..*






*यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळेल. विशेषतः मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.*




*मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली.सध्या सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे.*







*याशिवाय या योजनेअंतर्गत तुम्ही दोन मुलींसाठी खाते उघडू शकता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोन जुळ्या मुली असतील तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ तिन्ही मुलींना घेता येईल.SBI Bank*

No comments:

Post a Comment