. 6, 7,8 मे दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. पंजाब डख - NAGAR UPDATE

WELCOME TO MY WEBSITE "UPATECHUPDATE" AND SEE SOMETHING NEW

Breaking News
Loading...

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, May 4, 2023

. 6, 7,8 मे दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. पंजाब डख

*आज दि. 04.05.2023 रोजीचा पंजाबराव डख हवामान अंदाज*

➖➖➖➖➖➖➖

⛈️ 4, 5 आणि 6 मे ला विदर्भा आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. 

⛈️ आज दु. 3 – 4 नंतर पाऊस सुरू होऊ शकतो. 

⛈️ उत्तर महाराष्ट्र, दक्षीण महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र, कोकण पट्टीचा अंदाज खालील प्रमाणे-

*(ठिकाणे पुढील प्रमाणे- नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, आटपाडी, जत, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर)*

⛈️वरील ठिकाणी दि. 6, 7,8 दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे.  त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याचे, द्राक्षाची काळजी घ्यावी. तसेच या काळात विजा आणि गारा (विशेषत: कोकण पट्टी) पडणार आहे. तर त्यानुसार काळजी घ्यावी. 

⛈️त्यानंतर दि. 9 ते 16 मे दरम्यान संपुर्ण राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. 

⛈️त्यानंतर पुढील तीन दिवस  म्हणजेच दि. 17, 18, 19 मे दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता आहे. 

पुन्हा 21 आणि 22 हवामान कोरडे असेल. 

➖➖➖➖➖➖➖

*तूम्हा सर्वांना विनंती आहे की, हा मेसेज तुमच्या सर्व व्हॉट्सॲप गृपमध्ये शेअर करा. तुमच्या सहकार्यामुळेच हा मेसेज पुर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊ शकेल.*

➖➖➖➖➖➖➖

 दि. 04.05.2023 रोजीचा पंजाबराव डख हवामान अंदाज*

. 6, 7,8 दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे.  

 उत्तर महाराष्ट्र, दक्षीण महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र, कोकण पट्टीचा अंदाज खालील प्रमाणे-

*(ठिकाणे पुढील प्रमाणे- नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, आटपाडी, जत, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर)*

⛈️वरील ठिकाणी दि. 6, 7,8 दरम्यान पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या आंब्याचे, द्राक्षाची काळजी घ्यावी. तसेच या काळात विजा आणि गारा (विशेषत: कोकण पट्टी) पडणार आहे. तर त्यानुसार काळजी घ्यावी. 

⛈️त्यानंतर दि. 9 ते 16 मे दरम्यान संपुर्ण राज्यामध्ये हवामान कोरडे राहणार आहे. 

⛈️त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजेच दि. 17, 18, 19 मे दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता आहे. 

पुन्हा 21 आणि 22 हवामान कोरडे असेल. 

No comments:

Post a Comment