*शेतकऱ्याचा जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी* - NAGAR UPDATE

WELCOME TO MY WEBSITE "UPATECHUPDATE" AND SEE SOMETHING NEW

Breaking News
Loading...

Post Top Ad

Your Ad Spot

Thursday, July 20, 2023

*शेतकऱ्याचा जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी*

 


*शेतकऱ्याचा जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी* 








🌱🌱🌱🌱🌱

*स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे*.














🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

 *जुगाड हिट! एकाच वेळी सहा फवारे, अवघ्या २० मिनिटात एकरभर फवारणी* 

*टेंभुर्णी: शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता भासत आहे. मशागतीचे सर्व कामे एकाच वेळी निघत असल्याने रोजंदारी वाढवूनही वेळेवर मजूर मिळत नाही. अशावेळी कमी मजुरांत व कमी वेळेत पेरणी, फवारणी आदी शेतीची कामे व्हावी म्हणून ग्रामीण भागात अनेक शेतकरी नवनवीन जुगाड शोधून काढत आहे*.







🌱🌱🌱🌱🌱🌱

*जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील शेतकरी नंदू शिंदे यांनी औषध फवारणीचे असेच एक कमी खर्चिक जुगाड शोधून काढले आहे. यात दोन माणसे एकाच वेळी सहा पंपाचे काम करू शकतात. या अनोख्या जुगाडात एकाच वेळी सहा फवारे निघत असल्याने एक एकर सोयाबीनच्या फवारणीसाठी अवघे वीस मिनिटे लागत आहे. स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे.*

No comments:

Post a Comment