*Edible oil price खाद्य तेल झाले स्वस्त 15 लिटर डब्याचे आजचे भाव.!* - NAGAR UPDATE

WELCOME TO MY WEBSITE "UPATECHUPDATE" AND SEE SOMETHING NEW

Breaking News
Loading...

Post Top Ad

Your Ad Spot

Tuesday, July 18, 2023

*Edible oil price खाद्य तेल झाले स्वस्त 15 लिटर डब्याचे आजचे भाव.!*

 


*Edible oil price खाद्य तेल झाले स्वस्त 15 लिटर डब्याचे आजचे भाव.!*

*July 14, 2023 by sarkariyojana*

*Edible oil price खाद्य तेल झाले स्वस्त 15 लिटर डब्याचे आजचे भाव.*!


*Edible oil price : मित्रांनो खाद्य तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे सध्या जर बाजारात तीळ खाद्य तेलाची किंमत पाहिली तर वीस ते तीस रुपयांनी कमी होऊन येत्या काही दिवसात सेंचुरी किचनच्या बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.*


*कारण खाद्य तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी घसरण होऊ शकते खाद्यतेल कंपन्यांनी सरकारच्या सूचनेनंतर स्वयंपाकाच्या तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.*


*आजचे खाद्य तेलाची नवीन दर पाहण्यासाठी*



 

*त्यानुसार स्थानिक पातळीवर खाद्यतेलाच्या किमतीत बदल करण्याची गरज आहे खाद्यतेल पाच आणि दहा रुपयांनी कमी होईल असा अंदाज आहे*


*Edible oil price:फॉर्च्यून ब्रँडचे मालक आदाने विलमार आणि जेमिनी ब्रँडचे मालक जेमिनी डबल आणि फॅट्स इंडिया यांनी अनुक्रमे पाच रुपये प्रति लिटर आणि दहा रुपये प्रति लिटरने किमतीत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे .*


*Edible oil price म्हणाले की किमतीतील कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत तीन आठवड्यात पोहोचेल सॉल्व्हेंट एक्स्ट्रा असोसिएशन ने मंगळवारी एक निवेदन जारी.*


*करून म्हटले की खाद्य आणि ग्राहक व्यवसाय विभागाने एसइओ ला त्यांच्या सदस्यांना खाद्यतेलांवरील एमआरपी(MRP) कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना लाभ देण्यासाठी सुचित करण्यात सल्ला दिला आहे.*

No comments:

Post a Comment